सणासुदीत FDAची कारवाई; ३२ हजार किलो भेसळयुक्त अन्न जप्त

सणासुदीत FDAची कारवाई; ३२ हजार किलो भेसळयुक्त अन्न जप्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न-औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर धडक कारवाई करत ३२ हजार ०२३ किलो भेसळयुक्त व संशयास्पद अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे १ कोटी ३६ लाख रुपये असून खवा, मावा, पेढा, तूप, तेल, बर्फी, मिठाई व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात कारवाई झाली. १२ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर ३६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies