महाराष्ट्राचा आदर्श नोंदणी पॅटर्न देशभर राबविण्याचे केंद्राचे निर्देश

महाराष्ट्राचा आदर्श नोंदणी पॅटर्न देशभर राबविण्याचे केंद्राचे निर्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील पुण्यातील आदर्श नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय भूमी संसाधन विभागाने दिले आहेत. सचिव नरेंद्र भूषण यांनी प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख रुपयांची तरतूद जाहीर केली. केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६ वर राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची आढावा बैठक झाली. महाराष्ट्राच्या 'एक जिल्हा, एक नोंदणी' व 'ई-नोंदणी' उपक्रमांचे कौतुक झाले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies