१ ऑक्टोबरपासून एलपीजी सब्सिडीसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून एलपीजी सब्सिडीसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य

१ ऑक्टोबर २०२६ पासून एलपीजी सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य होणार आहे. ग्राहकांना घरबसल्या किंवा गॅस एजन्सीत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. Indane, Bharatgas आणि HP Gas ग्राहक संबंधित कंपनीच्या मोबाइल अॅपद्वारे ओळख पडताळणी करू शकतात. यामुळे डुप्लिकेट व अपात्र कनेक्शन शोधून सब्सिडी पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies