सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग अपघात वाढल्याची चिंता

सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग अपघात वाढल्याची चिंता

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगची क्रेझ वाढत असताना ट्रेकिंगदरम्यान होणारे अपघात आणि मृत्यू चिंतेचा विषय ठरले आहेत. पावसाळ्यात निसरडे झालेले कडे, घसरड्या वाटा, खोल दऱ्या आणि हवामानाचा अंदाज न घेता केलेले ट्रेकिंग यांमुळे अनेकदा गंभीर दुर्घटना घडतात.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies