महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी १२ वाजता होणार असून दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे शिष्टमंडळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन SIR संदर्भात चर्चा करणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक
Source: Lokshahi Marathi