पुणे भाजप नगरसेवकांसाठी फडणवीसांची दोन दिवसीय कार्यशाळा

पुणे भाजप नगरसेवकांसाठी फडणवीसांची दोन दिवसीय कार्यशाळा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकांसाठी ५ आणि ६ ऑक्टोबरला मीरा-भाईंदर येथे दोन दिवसीय कार्यशाळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होतील. महापालिका कारभारावरील टीका, नगरसेवकांच्या तक्रारी आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वयाच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेला महत्त्व आले आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies